गोपनीयता
तुम्ही फॉर्म भरल्यावर तुमचे नाव, मोबाइल नंबर आणि संदेश आम्ही फक्त तुम्हाला उत्तर देण्यासाठी आणि ऑर्डर पूर्ण करण्यासाठी वापरतो. आम्ही ती माहिती विकत नाही.
साइट कशी वापरली जाते हे समजण्यासाठी आम्ही Google Analytics सारखी साधने वापरू शकतो. तुमची माहिती हटवायची असल्यास आम्हाला संपर्क करा.